दीवार हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक सलीम -जावेद यांच्या जोडी यांनी अमिताभ बच्चन यांना लक्षात घेऊन विजय ही भूमिका लिहिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलयं. तर निर्मिती ही त्रिमूर्ती फिल्मच्या गुलशन राय यांनी केली. या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, नितू सिंग आणि निरुपा रॉय मुख्य भूमिकेत दिसले. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत.
Deewar movie was released in 1975. The famous Bollywood writer Salim-Javed duo had written the role of Vijay with Amitabh Bachchan in mind. The film stars Shashi Kapoor, Amitabh Bachchan, Nitu Singh and Nirupa Roy in the lead roles. The film is directed by Yash Chopra. The production was done by Gulshan Rai of Trimurti Films. Watch the episode of gosht padyamagchi to know the facts about the movie.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Deewar #ShashiKapoor #AmitabhBachchan #Behindthescene #Entertainment #Bollywood